Wednesday, August 20, 2025 10:39:35 AM
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनलाही झटका बसला आहे. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून चिनी संरक्षण शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
Amrita Joshi
2025-05-13 16:34:42
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी 'भारत अणुशक्तीची धमकी सहन करणार नाही,' असा कडक इशारा पाकिस्तानला दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-05-12 19:39:40
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजीत उसळी; सेन्सेक्स 1798 अंकांनी वधारला, निफ्टी 24,371 च्या जवळ.
2025-05-12 12:46:34
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना योदी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 200 एकर जमीन दिली आहे. आता येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू होईल.
2025-05-11 15:30:54
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील.'
2025-05-11 13:53:08
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली...
2025-05-11 11:40:48
येत्या काही दिवसांत भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास, लवकरच आयपीएल सामने पुन्हा सुरू होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते.
2025-05-10 21:35:49
भारत आणि पाकिस्तान आता तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमत झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि 48 तासांच्या राजनैतिक चर्चेमुळे हे सर्व शक्य झाले.
2025-05-10 19:57:29
अधिकाऱ्याने सांगितले की, अशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो.
2025-05-10 19:25:50
उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सेवा बंद राहतील.
2025-05-10 18:50:21
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, 'दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
2025-05-10 18:22:05
दिन
घन्टा
मिनेट